क्राइम
संजय जाधव नावाच्या वक्तीने छत्रपती संभाजी नगर मध्ये 50 हजार लुटले
बुलढाणा मधील असल्याची सूत्रांकडुन माहिती

ससंजय जाधव यांनी छत्रपती संभाजी नगर मधील बीड बाय पास या रोड वरती चलताना एका महिलेची हातातली बॅग घेऊन फरार झाल्याची माहिती मिळाली आहे तरी तक्रार दाखल झाली असुन त्या बॅग मध्ये 50 हजार रुपये असल्याची माहिती महिलेकडून मिळाली आहे.