
फिनो बँकचे बिडकीन सर्कलचे मॅनेजर दीपक गिऱ्हे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहे त्या मधेच एम न्यूज आणि एम फॉउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. असलम शेख व त्यांचे सहकारी मित्र फय्याज पटेल यांनी सुद्धा बँकेत जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक केक कट केला आणि अंत्यन्त आनंदात वाढदिवस साजरा करून दीपक गिऱ्हे सरांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या !

