ताज्या घडामोडी
अल्पआईन हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर्स ने एकमेकांना भेटून रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या !
डॉ. संतोष शेळके व डॉ. असलम शेख

आज देश भरात रमजान ईद साजरा करण्यात येत आहे. प्रत्येक ठिकाणी सर्व धार्मिक लोक एकत्रित येऊन ईद साजरा करताना दिसत आहेत तर त्याच प्रकारे ऐकतेच प्रतीक आणि गंगा जमुना तहेजीब असलेल्या आपल्या या पवित्र देशात रोज एक नवीन गोष्ट घडतं असते. तसेच छत्रपती संभाजी नगर मधील अल्पआईन मल्टिस्पेशलीटी हॉस्पिटल येथे सर्व डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफ ने एकत्रित येऊन रमजान ईदच्या शुभेच्छा एकमेकांना दिल्या. या वेळी हॉस्पिटल मध्ये आनंदमय वातावरण दिसुन आले.
हॉस्पिटल मॅनेजमेंट टीम मधील विनोद पाटील आणि हेमंत जाधव व हॉस्पिटलचे मालक डॉ. संतोष शेळके व हॉस्पिटल मधील डॉ. असलम शेख यांनी सर्व छत्रपती संभाजी नगर मधील राहिवासीना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.