ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एम आय एम पक्षाच्या वतीने बीड बाय पास रोड वरती अत्यंत महत्वाची कामगिरी

छत्रपती संभाजी नगर

मा. खासदार व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष *इम्तियाज जलील साहेब* यांच्या आदेशानुसार *मानभाव चौक ते एम.आय.टी. कॉर्नर* पर्यंत बंद असलेल्या डिव्हायडरचा पहिला सर्व्हे पूर्ण करून एक कोपरा खोदण्यात आला होता. आता दुसऱ्या टप्प्यातील सर्व्हे पूर्ण करून *बजाज हॉस्पिटलसमोर दुसरा डिव्हायडर खोदण्याचे काम आज अल्हमदुलिल्लाह सुरू करण्यात आले आहे. या संदर्भात *वर्ल्ड बँक प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती प्रियंका पुजारी* यांची भेट घेऊन आमच्या मागण्यांना तत्काळ प्रतिसाद देऊन कार्यवाही केल्याबद्दल त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.या वेळी उपस्थित असलेली पश्चिम विभागाची टीम: मोनिका मोरे, रिजवान पठाण, मिरज खान, जावेद अली, मतीन खान आणि मिलिंद खंडागळे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.