महाराष्ट्र
डॉ. सुरेश जंगले आणि डॉ. जागृती सुरेश जंगले यांचा लग्न वाढदिवस साजरा करण्यात आला
बिडकीन, छत्रपती संभाजी नगर

बिडकीन मधील वरद हॉस्पिटल आणि आय सी यु चे डायरेक्टर डॉ. सुरेश जंगले आणि डॉ. जागृती सुरेश जंगले यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी सर्व हॉस्पिटल स्टाफ उपस्थित होता. डॉ. असलम शेख आणि नर्सिंग स्टाफ मध्ये बबलू रसाळ, दीपक मुळे, वैष्णव सोनावणे, बाळासाहेब धर्मे, गौतमी अहेर, ताराबाई खरे असं सर्व स्टाफ कडुन केक कट करण्यात आला आणि पुढील आयुष्य साठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. बिडकीन मधील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणून वरद हॉस्पिटल आणि आय सी यु अशी ओळख आहे. तरी त्यांना पुढील आयुष्य आनंदमय आणि सुख समृद्धी आणि भर भराटीच जावो हिच सदैव देवा चरणी मनःपूर्वक प्रार्थना