ताज्या घडामोडीमहत्वाचेमहाराष्ट्रसांस्कृतिक

षष्ठी महोत्सवानिमित्त महाआरोग्य शिबिर संपन्न !

पैठण, छत्रपती संभाजी नगर

12 मार्च पैठण येथे श्री संत एकनाथ महाराज षष्ठी महोत्सवानिमित्त तीन दिवसीय महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते, बुधवार शेवटचा दिवस भव्य काल्याचे कीर्तन अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. नाथ संस्थानचे अध्यक्ष व पैठण तालुक्याचे लोकनेते लाडके विद्यमान आमदार विलास बापू भुमरे साहेब यांच्या अध्यक्षते खाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभय धानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ अजहर यांच्या मार्गदर्शनाखाली महाआरोग्य शिबिर आयोजित केले. त्या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.भूषण आगाज,डॉ रितेश माने समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.गणेश पा शिंदे, डॉ.राहुल गवई, डॉ प्रफुल ताकवले, डॉ अनुप खडसे यांनी रुग्णांची तपासणी केली त्या प्रसंगी डॉ राहुल नवपुते, डॉ संदीप चव्हाण, डॉ सुशांत रानडे, डॉ सोनल कदम, डॉ राहुल दौंड,डॉ राहुल शिहिरे, एस.बी.छबिलवाड, शरद गोरे,पवन कायंदे,विजय बनकर, डॉ भाऊराव ढेंडुळे, डॉ धनंजय मिसाळ, डॉ विकास गर्दे, डॉ असलम शेख, डॉ प्रफुल ताकवले, रितेश माने, डॉ विकास करपकांडे, सीमा धर्मे, डॉ सृजना भारताने, प्रीती खांडेकर,रमेश कठार, रामेश्वर वाघ, निखिल लांडगे, अरुण कसबे, संतोष शिरसाठ, चंदू काकडे, अशोक हिवाळे, शारदा राऊत, इंदू गिते, अमीन पठाण, अण्णा दहीहंडे, हुमाना संस्थेचे रीमा गरुड, दिपाली शिंगारे, कांचन मापारी आरोग्य कर्मचारी श्री शिरसाठ, श्री आव्हाड आरोग्य सहाय्यक श्री सुभाष थोरात, श्री गाडेकर, श्री अशोक हिवाळे, कसबे, आदी पैठण तालुक्यातील आदी आरोग्य कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.