आरोग्यताज्या घडामोडी
सिग्मा हॉस्पिटल छत्रपती संभाजी नगर येथील डॉ. प्रदीपजी सारुक यांचे अभिनंदन
आरोग्य शिवसैनिक राजु भय्या जैसवाल

शून्यातून विश्व निर्माण करणारे किडनी ट्रान्सफर क्षेत्रात मराठवाड्यात ख्याती असलेले श्री डॉक्टर प्रदीप जी सारूक सर यांनी 85 वर्षाच्या रुग्णांना पोटाचे डायलिसिस यशस्वीरित्या पार केल्याबद्दल त्यांना मानाचा मुजरा असे डायलिसिस कोणीही करू शकत नाही रुग्णांना जीवनदान दिल्याबद्दल सरांचे खूप खूप अभिनंदन, मराठवाड्यातील रुग्णांनी व नातेवाईकांनी, किडनी ट्रान्सफर साठी, सिग्मा हॉस्पिटल शी व सरांशी संपर्क साधावा शिवसैनिक राजू भैया जयस्वाल